Home Blog Page 65
देवा गाभाऱ्यात तिनेपदर पसरलेलातुझ्याच सेवकांनीनरड्याचा घोट आवळला म्हणे घंटीनेदेव जागे होतातमग किंचाळल्यानेका नाही होत हुंदके देउन तीअक्षरशः थकलीतुझ्याच डोळ्यांसमोरअब्रू शेवटी गेली रोज भक्ती भावानेतुलाच ती पुजत होतीआधीच त्या नराधमांनानरकात लोटायची होती तुझी सेवा करणे हाफक्त बहाणा होतानराधमांनाचा भक्तांना लूटायचेहाच डाव होता घरच्यांनी छळले म्हणूनआश्रयाला देऊळ गाठलेनालायकांनी शरीराशीखेळून एकदाचे संपवले लवकरात लवकर न्यायदया अक्षता म्हात्रेलाभरचौकात गोळ्या झाडा दोषींनाहा माझा इशारा सरकारला कवी - स्वप्नील चंद्रकांत जांभळेहातीप मु....
लोकसभा निवडणुकीत मतदान ओळखपत्र नसल्यामुळे अगदी थोडक्यात मतदान करण्याची संधी हुकली असेल तरी हरकत नाही पण विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याची संधी गमावू नका. आजच आमच्याकडे आपले नाव नोंदवा. ज्यांचे मतदान कार्ड असून सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार यादीत नाव नव्हते त्यांनी स्वतःचं नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री करून पहावे 👏 निवडणुक आयोगाने 25 जुन 2024 ते 25...
प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन होणार प्रवासी व कामगाराच्या समस्या , तक्रारी व सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निपटारा होण्यासाठी येत्या सोमवार पासुन आगरणीहाय प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत संबधित विभागाचे विभाग नियंत्रण वेळापत्रकानुसार एका आगारात जाऊन सकाळी 10 ते 2 या सत्रामध्ये प्रवाशांच्या लेखी तक्रारी आणि त्यावर...
अर्नाळा किल्ल्याचे पहिले सुभेदार बाजीराव भिमराव बेलोसे यांची समाधी अर्नाळा किल्ल्याजवळ आहे. अर्नाळा किल्ल्या शेजारी राम मंदिरच्या समोर ही समाधी शेवटचे घटके घेत आहे. चित्रामध्ये स्पष्ट दिसत आहे की पूर्ण पिंपळाच्या झाडाने या समाधीला वेढले आहे.तसे म्हटले तर समाधी कमी आणि झाड जास्त दिसत आहे.झाडाच्या वेटोल्यामुळे जणू ही समाधी गुदमरू लागली आहे. जवळ गेले तर ही समाधी नाही तर...
मुंबई, दि. ९: राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधीत राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होवू देणार नाही, अशी ग्वाही देऊन आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका, अभिप्राय शासनाला कळवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. सह्याद्री अतिथीगृह येथे आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी...
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (KDDC) झिरो बॅलन्सवर खाती उघडणून सुरुवात केली आहे या सुविधेसाठी कोल्हापुरातील माता भगिनींसाठी ही अभिनव योजना राबविण्याचा निर्णय बँकेने घेण्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जी एम शिंदे यांनी दिली आहे.
सद्या एक images खूप प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचा संक्षिप्त परिचय.. महापरीक्षा पोर्टल घोटाळा परीक्षा देणाऱ्या प्रॉक्सी पासुन ते उमेदवारांनी सबमिट केलेल्या फोटो (छायाचित्रांमध्ये ) न जुळण्या च्या २०१९ मद्ये द वायरल तपासात वर्ग क आणि वर्ग ड पदासाठी च्या भरती प्रक्रिया मद्ये चांगलाच घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. TET घोटाळा राज्य परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना ३ कोटी ५९ लाख ९९ हजार...
लढण्याचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्यांच्या पातळीवरचा लढा शांततेच्या मार्गाने आणून पाडणार-डॉ.भारत पाटणकर
आजरा - : संकेश्वर बांदा महामार्ग साठी MIDC येथे उभा केलेल्या टोल वसुली नाक्यावर टोलमुक्ती साठी आजरा तालुक्यातील शेकडो च्या संख्येने उपस्थित असणाऱ्या जनतेने भव्य मोर्चा कादून टोल हद्दपार ची मागणी केली. याचे नेतृत्व संकेश्र्वर बांदा महामार्ग टोलमुक्त संघर्ष समितीने केले. त्याला व्यापारी वर्गाने ही जाहीर पाठींबा देत बंद ची घोषणा यशस्वी केली.मिनर्वा हॉटेल पासून सुरू झालेल्या या मोर्चात...
आजरा ( प्रतिनिधी )-विद्या मंदिर, बहिरेवाडी (ता आजरा) च्या प्राथमिक शाळेस, डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन चे विश्वस्थ व माजी सैनिक सुपुत्र संदीप चोथे यांनी ४ संगणक संच प्रदान केले. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचा आदर्श आज च्या समाजाने घ्यावा असे प्रतिपादन डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन व विद्यार्थी विकास परिषद, कोल्हापूर चे अध्यक्ष डॉ. सचिन पोवार यांनी...