छोटंसं तर विश्व माझे …
छोटी छोटीशी स्वप्न होती…
तिथेही नियतीने कारे असा घाव केला…..
फासे सारे उलटे पडले…
एक कळी उमलण्यासाठी ….
दुसऱ्या कळीचा बळी गेला…
कारे अशी ही थट्टा केली…
नशिबाने नित्य वाट अडवली…
भन्गले ते स्वप्न माझे…
मीच त्याचा गळा आवळला…..
एक फुल जगवण्यासाठी….
दुसऱ्या फुलाचा बळी गेला….
- सुनीता खेंगले
मुख्यसंपादक
निशब्द