Homeमुक्त- व्यासपीठजागवण्याची सजा मरण

जागवण्याची सजा मरण

सध्यस्थितीत अपुल्या या देशात लोकांना
जागवणाऱ्यांनाच ठार मारल्या जात आहे
कोंबड्याचीही स्थिती यापेक्षा वेगळी नाही
त्यालाही जागे करण्याची सजा मरणच आहे!

कितीही केली त्याची दिशाभूल
कोंडले जरी खोल अंधारात
लेखी नाही त्याच्या नाव आळसाचे
साधतो कोंबडा ब्राह्ममुहूर्त.


साभार – सोशल मीडिया

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular