Homeवैशिष्ट्येआचारसंहितेची नियमावली ? कोण व कधी जाहीर केली जाते ?

आचारसंहितेची नियमावली ? कोण व कधी जाहीर केली जाते ?

आचारसंहिता कधी जाहीर होते आणि कोण जाहीर करते …

निवडणूक आयुक्तांकडून आचारसंहिता लागू होते . निवडणूक प्रक्रिया चालू झाल्यापासून ते ती पूर्ण होईपर्यंत आचारसंहिता लागू होते. राजीव कुमार सध्याचे निवडणूक आयुक्त आहेत.

आचासंहिता मधील नियमावली

1) निवडणुकीत वैयक्तिक पातळीवर टीका करायची नाही.

2) धार्मिक द्वेषपूर्ण विधाने टाळणे

3) उमेदवार मतदारांना धमकाऊ शकत नाही

4) प्रचारसभा , रॅली किंवा मिरवणूक काढताना पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक

5) नियमाची चौकट मोडता येणार नाही

6) उमेदवार जात , धर्म , पंथ या आधारे मते मागू शकत नाही

7) तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये

8) निवडणुकी मद्ये हिंसा होणार नाही याची काळजी घ्यावी

9) प्रचारात लहान मुलांचा वापर केला जाऊ नये

10) अफवा , फेक न्युज पसरवू नये .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular