Home Blog Page 272
आजरा (अमित गुरव ) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना जाहीररीत्या जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल देण्यात आली होती. त्याबद्दल अरुण बनकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे निवेदन आजरा पोलीस ठाण्यात देण्यात आले. ...
शंभूराजे स्पोर्ट्सयांच्या वतीने प्रजासत्ताक दिन आणि कै . संतोष मंदुरे यांच्या स्मरणार्थ भव्य मेरोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.त्यात लहान गट मुली -प्रथम क्रमांकचंदना गोरुले (उंबरवाडी ) , दृतीय- ऋतुजा तोडकर ( केनवडे ) , तृतीय- चैत्राली पाटील (केनवडे ) , चतुर्थ - ऋतुजा जडे (दुडगे ) ,पाचवा - सरमीय किल्लेदार ( मुत्नाळ...
गडहिंग्लज : (प्रतिनिधी ) - "खणगावे आण्णा महिला फौडेशन च्या वतीने आयोजित केलेले विविध उपक्रम अतिशय स्तुत्य आहेत. महिलांना त्यांच्या भावविश्वाचे जग मोकळे करण्यासाठी एक अतिशय चांगली संधी या स्पर्धांच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.माझे बंधु बसवराज खणगावे यांच्या आग्रही आदेशामुळे मी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले.महिलांनी आजचा दिवस माझा आहे असे समजून सर्व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा."असे मनोगत नगराध्यक्षा सौ स्वाती...
पुणे- (प्रतिनिधी) -: कोरोना काळात पुणे शहरातील खासगी शाळेकडून मनमानी कारभार करत अकारण फी वाढवली गेली. त्याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देण्यासाठी पालक संघटना गेल्या. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पालकानी आक्रमक पवित्रा घेतला आणि गायकवाड यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. अचानक आक्रमक पवित्रा घेतलेल्या पालकांचा रोष पाहून त्यांनी तात्काळ मागच्या दाराने जाण उचित ठरेल म्हणून निघून...
पुणे -: मानवी हक्क आणि मूलभूत गरजांमध्ये आरोग्य सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र सद्यपरिस्थितीमध्ये जे श्रीमंत आहेत, ज्यांच्याकडे करोडो रुपये आहेत, त्यांनाच मोठ्या आजारांवर रोगांवर उपचार मिळतात. गरीब रुग्णांना नागरिकांना इतरांपुढे हात पसरावे लागतात. घरदार विकून जमापुंजी दागिने विकून उपचार मिळविण्यासाठी वणवण भटकावे लागते. जोपर्यंत फौजदारी संहितेचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा होणार नाही, तोपर्यंत हे लाखो रुपयांचे मोफत...
खलील लिंक ओपन करून व्हिडीओ पाहू शकता -: https://www.facebook.com/114377503760034/posts/185245806673203/ कोल्हापूर (धनराज आमटे )- पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा…!!!संत तुकाराम महाराजांच्या ओवी प्रमाणे , अवघ्या आठ वर्षाच्या वयामध्ये आपल्या बुद्धी चातुर्य आणि हुशारी ची ओळख अख्या जगाला करून देणारा दुर्वांक गुरुदत्त गावडे..!अगदी लहान पणापासून म्हणजे शाळेत जाण्याच्या आधी पासून आपल्या चौकस बुद्धीने विविध प्रश्नांचा भडिमार करून आपल्या पालकांनाही...
तो बुध्द झालारात्री अपरात्री संसार सोडूनसत्य शोधत तोबाहेर पडला. ..बायको मुलाला त्यागुनतो सिद्धार्थ बुद्ध झाला ….. तो भर लग्नाच्या मांडवातूनना कुणाचा विचारना कसला आचारनिसटला मनासारखे करूनमनाच्या शोधात. ..मनाचा अभ्यास करूनरामदास स्वामी झाला. … तो संसार उघडय़ावरसोडून वाऱ्या सारखाबिनधास्त निगडवनात बसलातासनतासभजनात दंग होऊनअंभग भजले आणितुकाराम महाराज झाला …… तो पळाला कुरूपतेलाघाबरूनस्वरुपात येण्यासाठीतुळस दारात उभी करूनतुलसीदास बनला. ….. ...:कुणी विचारले नाहीकाय झाले तीचे. .जीची रात्र...
कोल्हापुर- कोरोणा महामारी मूळे देशभरात आणि महाराष्ट्र मध्ये दिनांक २२ मार्च ते ८ जून २०२० देशात संचारबंदी होती. या काळात महावितरण कडून अंदाजे बिले पाठवून तिप्पट-चौपट रकमेची अवाजवी बिले पाठवली ; या बिलाच्या आकड्यामुळे गरिबांनाच काय मध्यमवर्गीय लोकांनाही शॉक बसला . आधीच व्यापार उद्योग किंवा काम बंद त्यात ही बिले दुष्काळात तेरावा महिना असा प्रकार झाला होता. त्यावेळी मनसे...
मुंबई (प्रतिनिधी) -: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर रीट्विट करून टीका केली. ट्विट करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे यांनी उद्योजक अन्वय नाईक यांच्याकडून विकत घेतलेल्या जमिनीचा तपशील जाहीर केला. कोलाई येथील त्या जमिनीचा काही...
आज २६ जानेवारी , पूर्वा ने संदुकीत जपून ठेवलेला तिरंगा बाहेर काढून त्याला मस्तक झुकवून प्रणाम केला. आपसूकच नवरा अर्णव च्या आठवणीने डोळ्यातून अश्रूंचा महापूर ओघळू लागला . तेव्हड्यात छोट्या अंकित नी आवाज दिला तशी ती भानावर आली . तिरंग्यापुढे शपथ घेऊन बोलली , रडण्यापेक्षा ताठ मानेने माझ्या...
- Advertisement -
Google search engine

MOST POPULAR

HOT NEWS