महात्म्या नम्र तुज वंदनामहात्म्या नम्र तुज वंदना अज्ञानाची धुके अवतीभवतीसामान्य जात्यात चाचपडतीतू भेदुनी ती भीती ,त्या भिंतीदावीसी तूं नितनव मार्गामहात्म्या नम्र तुज वंदना -१ तु…
View More महात्म्या नम्र तुज वंदनाCategory: मुक्त- व्यासपीठ
फोटो आभास देतो , स्पर्श नाही – व्हायरल
पिकलेल्या आंब्यांना गळती लागायचे दिवस होते,दुर्दैवाने पिकलेल्या माणसांना गळती लागायला लागली.‘रस’ घ्यायच्या दिवसात “‘लस’ घ्यायचे दिवस आले. ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ म्हणायला लागले आहेत. लोकं फार फार…
View More फोटो आभास देतो , स्पर्श नाही – व्हायरलमनाच्या गाभाऱ्यातील अष्टपैलू रंगाची होळी
सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा सुनीता खेंनगले अमित गुरवमुख्यसंपादक
View More मनाच्या गाभाऱ्यातील अष्टपैलू रंगाची होळीतरूणांना वेळ महत्त्वाची तर म्हाताऱ्यांना काळ महत्त्वाचा !
बघता बघता बालपण पुढे सरकते व माणूस तरूण, प्रौढ होतो. काळाच्या ओघात ते रम्य बालपण, बालपणाचे ते निरागसपण हळूहळू कमी कमी होत जाते व शेवटी…
View More तरूणांना वेळ महत्त्वाची तर म्हाताऱ्यांना काळ महत्त्वाचा !छोटंसं तर विश्व माझे …
छोटंसं तर विश्व माझे …छोटी छोटीशी स्वप्न होती…तिथेही नियतीने कारे असा घाव केला…..फासे सारे उलटे पडले…एक कळी उमलण्यासाठी ….दुसऱ्या कळीचा बळी गेला… कारे अशी ही…
View More छोटंसं तर विश्व माझे …विडंबन काव्य -: आरती ज्ञान घे जा
आरती ज्ञानराजा या आरतीच्या मूळ रचनाकारांची मनस्वी माफी मागून…. आरती ज्ञान घे जापोरी शाळेत जा जापाहू नकोस अंत,भेजा सटकेल माझा ।।ध्रु।। झोपले लोक जगी,तरी तू…
View More विडंबन काव्य -: आरती ज्ञान घे जामला तूझ्यात शोधतांना
त्या नभाआडून आज पाहीलाचंद्र मी सखे तूला चोरून बघतानाकसलीही बेडी नाही तरीही अडखळतोपाय माझा तूझ्या दारुन चालतांना प्रथम दर्शनी तू भासली मलाअप्सरा की उतरली परी…
View More मला तूझ्यात शोधतांनामी माझ्या कविता जतन केल्या नाहीत ही खंत वाटते , पण…- जगन्नाथ काकडे
खरं तर माझी शाळेतील अभ्यासात प्रगती म्हणावी तसी नव्हतीच ; तरीही अवांतर वाचन आणि कविता लिहीण्याचा छंद सातवी – आठवीत असतानाच लागला. त्या काळी खूप…
View More मी माझ्या कविता जतन केल्या नाहीत ही खंत वाटते , पण…- जगन्नाथ काकडेमानवी बुद्धीच्या चष्म्यातून बघताना!
मानवी मन हा आरसा आहे तर मानवी बुद्धी हा चष्मा आहे. मनाच्या आरशात जगाचे प्रतिबिंब उमटते. ते प्रतिबिंब मानवी मनाने बुद्धीच्या चष्म्यातून बघितले नाही तर…
View More मानवी बुद्धीच्या चष्म्यातून बघताना!आपल्या जीवनात गुरुचे महत्व…
आपल्याला माहीतच आहे की , शाळा कॉलेज मध्ये आपल्याला शिक्षक असतात ते आपली शिकवणी घेतात. त्याचबरोबर जीवनात येणाऱ्या अडचणींना कस सामोर जायचं , जीवन कस…
View More आपल्या जीवनात गुरुचे महत्व…