Home Blog Page 32
रिक्षाचालकाचा आदर्श! १.५ लाख किमतीचा मोबाईल मालकाला परत नांदेड(प्रतिनिधी) – प्रामाणिकपणा आजच्या काळात दुर्मिळ होत चालला असतानाही समाजात अजूनही काही उदाहरणं अशी आहेत, जी विश्वास वाढवणारी ठरतात. अशाच एका प्रसंगाचा अनुभव नांदेडकरांना आला. टायगर ऑटो रिक्षा संघटनेचे सदस्य अब्दुल मुबीन अब्दुल मजिद (रा. हजरत फिर बुऱ्हाणनगर, नांदेड) यांच्या रिक्षामध्ये प्रवास करत असताना वैष्णवी (रा. श्रीनगर, नांदेड) हिने आपला iPhone 14 Pro...
सैफ अली खानची १५,००० कोटींची संपत्ती "शत्रु संपत्ती" काय आहे आणि याचा भवितव्य काय? 🏰 संपत्तीचा स्रोत – पाटौडी वंशजांची वारसा जागा सैफ अली खान हे पाटौडी घराण्याचे वारस आहेत. त्यांच्या कुटुंबाकडे भोपालमधील ऐतिहासिक वास्तूंचा समृद्ध वारसा आहे – जसे की Flag Staff House, Noor‑Us‑Sabah महाल, Dar‑Us‑Salam आणि इतर लोकांना ‘शत्रु संपत्ती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागा . या जागांची अंदाजे किंमत ₹15,000...
आजरा(हसन तकीलदार) …येथील व्यंकटराव शैक्षणिक संकुल आजरा अंतर्गत व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिर आजरा मधील इयत्ता पहिली ते चौथी या वर्गातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी आज आषाढी एकादशी निमित्त साक्षात विठ्ठल- रखुमाई, आणि वारकरींची वेशभूषा केली होती. साक्षात पांडुरंगाच्या नामाचा गजर.. टाळ मृदुंगाच्या नादात साक्षात या बालचमु वारकऱ्यांची दिंडी प्रशालेच्या प्रांगणात व विठ्ठल रुक्माई मंदिर,आजरा शहरात काढण्यात आली. साक्षात विठ्ठल रुक्मिणी अवतरल्यासारखे...
गडहिंग्लज (कोल्हापूर) –राज्यात लाचखोरीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला यश मिळत असताना, गडहिंग्लज येथील एका महिला पोलीस उपनिरीक्षकावर लाच घेण्याचा आरोप सिद्ध झाल्याची मोठी कारवाई समोर आली आहे. 🔸 आरोपी – निता शिवाजी कांबळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, गडहिंग्लज पोलीस स्टेशन 🔸 तक्रार – अपघात प्रकरणात अडकलेल्या मुलाच्या वाहन सोडवण्यासाठी ६०,००० रुपयांची लाच मागणी 🔸 कारवाई – ACB कोल्हापूर युनिटमार्फत रंगेहात ४०,००० रुपये घेताना...
ठाकरे पुन्हा एकत्र! मराठीसाठीचा नवा अध्याय सुरू – वरळीतील विजयी मेळाव्यात जोशपूर्ण घोषणा मुंबई (५ जुलै २०२५) | विशेष प्रतिनिधी राजकारणात कधीच एकत्र न आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २० वर्षांनंतर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर! मराठी अस्मिता, भाषा अभिमान आणि हिंदी सक्ती विरोधात एकत्र आलेल्या या ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी जागृतीची लाट निर्माण केली आहे. 🎤 उद्धव ठाकरे म्हणाले: “आता...
आजरा(हसन तकीलदार ) -आंबेओहोळ हा धरणग्रस्तांचे पुनर्वसन रखडणारा महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्प आहे. आंबेओहोळ धरणग्रस्तांची गेली 25 वर्षे कुचेष्ठा चालवली आहे प्रश्न गांभीर्याने न घेता लोक भेटण्यासाठी येतात म्हणून बैठका घ्यायच्या अधिकाऱ्यांचा आढावा ऐकून घ्यायचा आणि प्रत्येक वेळी प्रश्न तेच चर्चा तीच मात्र प्रगती काहीच नाही. प्रत्यक्ष ज्यांचे पुनर्वसन बाकी आहे त्यांच्याशी किंवा संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा न करता ज्यांना पुनर्वसनाचे...
आजरा (हसन तकीलदार ):-खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक याच्या प्रयत्नातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून आजरा तालुक्यातील ग्रामीण भागातील 38 गावाना सोलर हायमास्ट दिवाबत्तीसाठी 7कोटी 10लाखांचा निधी मंजूर झाला असलेबाबतची भाजपचे तालुकाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांनी माहिती दिली. ...
राज्यातील सर्व शाळांना 8 आणि 9 जुलै 2025 या दोन दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे! मुख्य कारण म्हणजे शिक्षक संघटनांचा शाळा बंद आंदोलन, ज्याला राज्यभरात प्रतिनिधी, सरकारी शिक्षक व मुख्याध्यापक यांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे . 🕒 कुठे आणि का? शिक्षण मंत्र्यांनी आणि शाळा मंडळांनी आंदोलन समोर घेत, या दोन दिवशी सर्व शाळांना बंदीचे आदेश काढले. हे आंदोलन शासनाच्या धोरणांविरोधात...
राधानगरी (प्रतिनिधी):राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांची दीर्घकाळची मागणी असलेल्या दिवसा वीजपुरवठा योजनेला अखेर मूर्त स्वरूप मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या काही महिन्यांत तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी दिवसा वीज उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. आमदार आबिटकर यांनी यासाठी सातत्याने ऊर्जामंत्री, महावितरण अधिकारी आणि शासन दरबारी पाठपुरावा केला होता. याअंतर्गत तालुक्याच्या विविध गावांमध्ये कृषी पंपांसाठी स्वतंत्र वीज वाहिन्या टाकण्याचे नियोजन...
आजरा(हसन तकीलदार)…राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती पंधरवडा निमित्त जिल्हा परिषद कोल्हापूर व पं .स. आजरा शिक्षण विभागाकडून तालुकास्तरावर निबंध ,वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील एकूण 11 केंद्रातील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हा स्तरासाठी निवड करून त्यांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.यावेळी विलास पाटील ( शिक्षण विस्तार अधिकारी...