औंधची मूळपीठभवानी श्री यमाई देवीऔंध (ता. खटाव) येथे श्रीदेवीचे प्रख्यात स्थान ( पीठ) आहे श्रीयमाई भवानीचे .श्री यमाईचे स्थानऔंध गावाशेजारील मूळपीठ गडावर आहे . मूळपीठनिवासिनी श्री यमाई देवी हे सुखदायीनी वरदायनी देवी आहे. श्री अंबेचे सान्निध्य लाभलेले मूळपीठयमाई तीर्थ भक्त कल्याणकारी क्षेत्र आहे. महाराष्ट्र .राज्यातील व राज्याबाहेरील विशेषतः कर्नाटक आंध्र तामिळ इ. भागातून दर्शनास येणाऱ्या लाखो भाविकांची कुलदेवता व श्रद्धास्थान...
Kolhapur -: (अमित गुरव) - भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. युवक अध्यक्ष विजय परीट ( कागल ) , युवक उपाध्यक्ष सूरज भुरले (कागल ) , विश्वकर्मा संयोजक संतोष कुंभार ( गडहिंग्लज ) , सोशल मीडिया प्रमुख अविनाश वड ( कागल ) , सरल ॲप प्रमुख विक्की डोने (कागल ) , महिला जिल्हाध्यक्ष माऊली...
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या हार्दिकशुभेच्छा.
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन, कोल्हापूरच्या वतीने मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार पुरस्कार गौरव सोहळा रविवार दि. ७ जानेवारी २०२४ रोजी अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापिठाच्या सभागृहात सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे. तरी निपाणी तालुक्यातील व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे. पुरस्कार जाहीर झालेल्या पत्रकार...
आजरा ( प्रतिनिधी )-: भादवण येथे उसाच्या फडात जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह श्रीमती. आशाताई मारुती खुळे (वय ४२) रा. भादवन यांचा असून तो खून असल्याचे निष्पन्न झाले आहे.भादवन भादवणवाडी रस्तावर दीपक खुळे , आनंदा देवरकर यांच्या उसाच्या फडात गुरुवारी सायंकाळी ५ च्या दरम्यान आग लागली. ती विझवण्यासाठी ग्रामस्थ गेले असता तिथं मृतदेह आढळला. सुरवातीला उसाच्या फडात जळाल्याने सदर महिला...
१ जानेवारी २०२४ पासून कर्ज खात्यातील दंडाबाबत नवे नियम जारी होतील - RBI
भारतीय रिझर्व्ह बँकेने ( RBI ) सर्वसामान्य कर्जदारांना मोठा दिलासा देत कर्ज खात्यांवर बँकेकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
आरबीआयच्या परिपत्रकानुसार ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे पुढील वर्षी म्हणजेच १ जानेवारी २०२४ पासून लागू होतील.
पहा कशा आहेत मार्गदर्शक सूचना
बँका आणि इतर वित्तीय संस्था महसूल वाढवण्यासाठी...
आजरा साखर कारखाना निवडणूक २०२३
उमेदवार निहाय पडलेली मते
उत्तुर - मडिलगे गटउमेश आपटे - ८०७३मारुती घोरपडे -८५६५ विजयीभिकू गुरव - ७१६०दीपक देसाई - ८४९८ विजयीप्रकाश चव्हाण - ७०३८वसंतराव धुरे - ८७५३ विजयी
आजरा - श्रृंगारवाडी गटअशोक चराटी - ७४९५ मुकुंद देसाई - ८६९१ विजयीविजय देसाई -७०६७सुभाष देसाई - ८२३१ विजयीअभिषेक शिंपी - ७३८५शिवाजी नांदवडेकर - ८०४० विजयी
अपक्ष -दिगंबर देसाई - १२६महादेव...
घडामोडी
देवगड येथील समुद्रात बुडालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूवर मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त
अमित गुरव
मुंबई, दि. ९:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील समुद्रात पुण्यातील एका खासगी अकादमीच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
ही घटना दुर्दैवी असल्याचे नमूद करून, मुख्यमंत्र्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला धोकादायक समुद्र किनारा परिसरात अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. समुद्र किनारी धोकादायक परिस्थिती असेल तर स्थानिकांकडून दिली जाणारी माहिती व प्रशासनाकडून दिला जाणारा...
धान उत्पादकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री थेट बांधावर
नागपूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी
उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्र्यांचीही भेट
नागपूर, दि. ७ : नागपूर जिल्ह्यामध्ये २६ ते २८ नोव्हेंबर कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने विशेषत: जिल्ह्यातील धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाचे कामकाज आटोपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी...
हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कायद्याच्या चौकटीत बसणारे व टिकणारे आरक्षण देणार
नागपूर, दि. 6 - नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात विदर्भ व मराठवाड्यासह शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून न्याय देण्याचा प्रयत्न आहे. कायद्यात बसेल व टिकेल आणि ओबीसीसह कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही, असे मराठा आरक्षण देण्याचा या शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन...
घडामोडी
Climate Update:आज महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यांसाठी तीव्र पावसाचे संकेत; IMD ने जारी केलेला अलर्ट | Heavy rain signal for Maharashtra and adjoining states today; Alert issued by IMD
Rutika Desai
Climate Update:महाराष्ट्राच्या हवामान पद्धतींमध्ये लक्षणीय बदल झाला आहे, ज्यामुळे अवकाळी पावसाचा धोका निर्माण झाला आहे. या हवामानातील विसंगतीची उत्पत्ती बंगालच्या उप-खोऱ्याने तयार केलेल्या कमी-दाब प्रणालीमध्ये आहे, विशेषत: बंगालच्या उपसागरात विशेष कमी-दाब पॅचच्या तैनातीमुळे चिन्हांकित. या वातावरणातील गुंतागुंतांमुळे कॅस्केड प्रभाव निर्माण झाला आहे, ज्यामुळे देशभरातील अनेक राज्यांवर परिणाम झाला आहे.
Climate Update:बंगालची कमी दाबाची युक्ती
बंगालच्या किनार्यावर धोरणात्मकरीत्या ठेवलेले कमी-दाबाचे पॅचेस, दाब...






