आजरा (प्रतिनिधी ) - भादवण येथे महालक्ष्मी यात्रेनिमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या . त्यापैकी विनापरवाना बकऱ्या च्या झुंजी आयोजित करण्यात आल्या होत्या त्याबद्दल प्राणी छळ प्रतिबंध कलमानुसार बबलू नाईक (रा.नेसरी ) धीरज सांगले ( रा- संगलेवडी )सुनील नुळीक (रा. भादवण ) दयानंद भोपळे रा - आजरा ) , राजू नाईक यांच्या विरोधात गुन्हा...
'मृत्युंजय'कार शिवाजीरावसावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हा परिषद ,कोल्हापूर (महाराष्ट्र शासनाच्या) वतीने बांधण्यात आलेल्या समिती दालनाचे आज उद्घाटन होत आहे परंतु एकीकडे यापूर्वी आजरा ग्रामीण रुग्णालयाला 'मृत्युंजय'कारांचे नाव देण्याचा झालेला प्रयत्न हा यशस्वी झाला की नाही ? असा प्रश्न जाणकारांकडून उपस्थित केला जात असताना दुसरीकडे सुमारे ७० लाख रुपये खर्चून पार्किंग करता पुरेशी जागा नसतानाही बांधण्यात आलेल्या या दालनाची देखभाल कोण...
पाटण तालुक्यात प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
मुंबई, दि. १४: राज्यामध्ये पायाभूत सोयी सुविधांची विकास कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. शासन गतिमान निर्णय घेणारे असल्यामुळे बरेच प्रकल्प पूर्ण होत आहेत. विकासासाठी शासनाला महसुलाची आवश्यकता असून महसूल उभारणीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे विभागाच्या सक्षमतेसाठी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणे गरजेचे आहे....
घडामोडी
कर्पेवाडीत शैक्षणिक साहित्याचे वाटप – डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फाउंडेशन चा स्तुत उपक्रम
अमित गुरव
उत्तूर -:कर्पेवाडी तालुका आजरा येथे डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट उत्तूरच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी विठ्ठल कदम उपस्थित होते. अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्ष पूनम अस्वले, डॉ. सचिन पोवार, विद्या पोवार यांच्या हस्ते सदर साहित्याचे वाटप झाले. डॉ. पोवार यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी उपाध्यक्षा शीतल कुदळे, कल्पना भाइगडे, वनिता पाटील, राघवेंद्र...
इतिहासात पहिल्यांदाच एकाच वर्षी 5 व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला आहे
जास्तीत जास्त 3 जणांना देण्यात येतो , 1999 ला 4 जणांना देन्यात आला होता ; 2024 ला एकूण 5 जणांना भारतरत्न
▪️कर्पूरी ठाकूर▪️लालकृष्ण आडवाणी▪️पी व्ही नारसिंहराव▪️चौधरी चरणसिंह▪️एम एस स्वामींनाथन
राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून आरोग्य विभागाचा आढावा
कोल्हापूर, दि. 8 : दिनांक 13 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा केला जातो. या दिवशी 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुला मुलींना जंतनाशक गोळी देवून विशेष मोहीम राबविली जाते. या अनुषंगाने जिल्हास्तरावरील मोहिमेत सहभागी आरोग्य विभागाच्या यंत्रणेच्या आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांपर्यंत...
घडामोडी
CMMRF मध्ये गैरप्रकार होऊ नयेत म्हणून कक्षानेच उचललं कडक पाऊल; गैरप्रकार करणाऱ्यांना दणका
अमित गुरव
CMMRF मध्ये गैरप्रकार होऊ नयेत म्हणून कक्षानेच उचललं कडक पाऊल; गैरप्रकार करणाऱ्यांना दणका
वैद्यकीय मदतीत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करताच रुग्णालयांवर 'संक्रांत'; कक्षाकडून कठोर पाऊल
CMMRF मधून बोगस निधी मिळवण्याचा प्रयत्न केल्यास बसणार दणका; कक्षाच्या पथकांकडून अचानक भेटी
मुंबई : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात २०२२ मध्ये स्थापन झालेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाला (CMMRF) नवसंजीवनी मिळाली आणि या कक्षाच्या कामाचा...
आजकाल ऑनलाईन सेवेमुळे बँकेत जावे लागत नाही मात्र मोठ्या रक्कमेसाठी बँकेत जाण्याशिवाय गत्यंतर नाही त्यामुळे ही माहिती जाणून घ्या...
पहा कशी आहे संपूर्ण सुट्ट्यांची यादी
*04 फेब्रुवारी* – रविवार
*10 फेब्रुवारी* – महिन्याचा दुसरा शनिवार
*11 फेब्रुवारी* – रविवार
*18 फेब्रुवारी* – रविवार
*19 फेब्रुवारी* – छत्रपती शिवाजी महाराज जयंती
*24 फेब्रुवारी* – महिन्याचा चौथा शनिवार
*25 फेब्रुवारी* – रविवार➖➖➖➖➖➖➖➖➖➖*फेब्रुवारी महिन्यात बँका 7 दिवस बंद राहतील*
कोल्हापूर - ( शिवाजी यादव ) :- लक्ष्मीपूरी येथे रिलायन्स मॉल समोर मे मेळवंकी ब्रदर्स यांच्या दुकानामध्ये आज भारत सरकार ग्राहक व्यवहार विभाग व महाराष्ट्र फेडरेशनच्या वतीने (उचित मूल्य केंद्र )हरभरा डाळ विक्री केंद्राचेउद्घाटन राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या शुभहस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी दि कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संजीव परीख होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून...
उंड्री:ता.पन्हाळा येथील श्री.विठ्ठल विकास सेवा संस्थेच्या आज शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत विजय बळीराम मोरे यांची चेअरमनपदी तर सौ.उज्वला शरद कुदळे यांची व्हा.चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री.एच.बी.खोत व सचिव सरदार पाटील होते.यावेळी सभेत नूतन चेअरमन,व्हा.चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी श्री.विठ्ठल विकास सोसायटी काही मूठभर लोकांच्या कारभारामुळे आर्थिक संकटात सापडली आहे पण येत्या...










