गडहिंग्लज (अमित गुरव) -: शिवकृपा सहकारी पतपेढी शाखा गडहिंग्लज येथे आज महिला दिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी दीपप्रज्वलन करत कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. महिला सभासदांनी संस्थेविषयी मनोगते व्यक्त केली त्याच सोबत आम्ही या संस्थेत जोडले गेलो त्याबद्दल समाधानी आहोत अश्या प्रतिक्रिया दिल्या. याप्रसंगी आदर्श व सक्षम उपस्थित महिलावर्गाला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
...
SIT ही भारतातील विशेष तपास पथक (एसआयटी) हे गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी नियुक्त केलेले एक पथक आहे जेव्हा तपासासाठी विद्यमान शक्ती अपुरी असते ; तेव्हा भारताचे सर्वोच्च न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना एखाद्या प्रकरणात गुंतलेल्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्याचा अधिकार आहे.
यापूर्वी सुद्धा SIT च्या हाती काही चौकशी केली आहे त्यात प्रामुख्याने काळा पैसा, गुजरात मधील दंगे असे या पथक...
पहाटेची वेळ आणि फेब्रुवारी महिना टाटा बायबाय करत आला होता. हिवाळा जाऊन उन्हाळ्याच्या सुरुवातीचा काळ. पण कोकण किनाऱ्यावरील या निवांत गावामध्ये अजूनही थंडावा आसमंतात दरवळतच होता. सकाळची वेळ असली तरीही अनेक गाड्या पार्क झालेल्या दिसल्या. काहीजण टॉर्च घेऊन लगबगीने किनाऱ्याकडे निघालेले दिसले. लोकांनी गर्दी केलेली दिसली. वायंगणी समुद्रकिनारा - वायंगणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण...
अमित गुरव ( भादवण) -: यल्लामा देवी च्या यात्रेतून माघारी आलेल्या भक्ताचे स्वागत करण्यासाठी राज स्पोर्ट्स भादवण चे सदस्य कार्यरत होते. भक्तांसाठी मंडप ची तयारी तसेच पिण्यासाठी स्वच्छ पाणी पुरवठा केला . तसेच त्यांच्या प्राथमिक आरोग्य तपासणी साठी दिलेल्या निवेदनाला यश आले. भक्ताची आरोग्य तपासणी करण्यासाठी केलेला पाठपुरावा म्हणून भादवण आरोग्य केंद्र यांनी तपासणी केली. यावेळी भादवण केंद्रातील...
घडामोडी
भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष व मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची महाकाल कॉस्मेटिक स्क्रीन सेंटरला सदिच्छा भेट
अमित गुरव
कोव्हापूर : (शिवाजी यादव ) भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघ संमेलनाचे आयोजित करण्यात आलेले आहे . भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराज सिंह चौहान हे आज कोल्हापूरच्या संमेलनाचे प्रमुख अतिथी आहेत
कोल्हापूर मधील शाहूपुरी ४ थी गल्ली येथे श्री डॉ राहूल...
अमित गुरव ( भादवण ) -: यल्लामा देवी च्या यात्रेसाठी भादवण गावाहून भाविक गेले आहेत . ते 24 फेब्रुवारी रोजी भुतोबा देवालय येथे येत असून त्यांची आरोग्य तपासणी व प्राथमिक उपचाराठी सकाळी 9-2 वाजेपर्यंत भादवण प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत यासाठी जितेंद्र गाडे यांनी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र भादवण यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले ....
मराठा समाजाला आज इंद्रा साहनी खटल्याचा आधार घेत 10% आरक्षण शैक्षणिक आणि नोकरीत मिळणार आहे. या आरक्षणा मुळे 50% ची आरक्षणाची मर्यादा पार केली आहे.यावर बऱ्याच जाणकारांनी आपली आपली मते व्यक्त केली आहेत; ज्यामुळे हे आरक्षणाचा खरच मराठ्यांना किती फायदा होईल ? यावर काहींनी शंका उपस्थित केली जात आहे .तुम्हाला काय वाटते आरक्षण शैक्षणिक आणि नोकरी मध्ये मिळवणे हाच...
आज आम्हाला तुमची आठवण येईल बघा महाराज!सलवार झब्बा नि फेटा घालूनसारे सारे धावतील बघा महाराज!तुम्हाला त्यांच्या गोटात घ्यायचाआटापिटा करतील महाराज..तुम्ही कशी त्यांचीच मक्तेदारी आहात याचे प्रदर्शन पण करतील बरं का महाराज..फक्त एखादी कल्याणच्या सुभेदाराची सून आली समोर तर तिला साडीचोळीच्या आत आपण नग्न आहोत याची जाणीव करून देतील महाराज..कोणी मनातल्या मनात तर कोणी उघडपणे तिची साडी फेडतील बघा महाराज...हं...
(शैलेश मगदूम): कोल्हापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त सिग्नल सैनिकांनी मिळून गडहिंग्लज येथे प्रथमच कॉर्प्स ऑफ सिग्नल्सचा 114 वा स्थापना दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला मोठया संख्येने सैनिकांनी आपल्या कुटुंबासहित हजेरी लावली. 15 फेब्रुवारी 1911 रोजी लेफ्टनंट कर्नल एम.एच. पौवल यांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र संस्था म्हणून 'कोर ऑफ सिग्नल ' ची स्थापना करण्यात...
हूंकार जगदंबेचागडावरूनी शिवनेरीच्या ,हूंकार जगदंबेचा उठला.आई जिजाबाईंंच्या उदरी,जंन्म शिवरायांचा झाला. १
पुंण्याई ती भोसले कुळाची, फळाला वास्तवात आली.स्वप्नपूर्ती ती शहाजीराजांची,जंन्माने शिवरायांच्या झाली.२
असह्य जगणे मायभगिनींचे ,करूणा देवी शिवाईशी आली. कडेकपारी ती सह्याद्रीची ,पुलकीत आनंदाने झाली. ३
पावनभूमी ती मायमराठी ,यवनांच्या त्रासाने गांजली .शिवबांच्या जंन्माने सारी ,चराचर सृष्टीही सुखावली.४
मिळवूनी मावळे ते सारे ,शपथ स्वराज्याची घेतली.साधूनी शक्ती बुद्धीचा संगम.नितीमूल्यांची स्धापना केली.५
बाजी,तानाजी मुरारबाजी...









