Home Blog Page 67
आजरा ( प्रतिनिधी ) -: सकाळ पासून उन्हाचा तडाखा कायम होता. पण सायंकाळी ४ च्या सुमारास पावसाने आजऱ्यात दमदार हजेरी लावली. लोक काहीसे काचबारले होते पण उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेले लोक थोडेफार सुखावले असल्याचे जाणवले. ...
कोल्हापूर -: कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या ( kolhapur loksabha ) मतदासंघांपैकी उमेदवार अर्जाची माघार सोमवार दिनांक २२ एप्रिल रोजी पार पडली. माघारी नंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २७ पैकी २३ तर , हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ३२ पैकी २७ इतक्या सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहेत . २०१९ मद्ये अनुक्रमे २३ आणि ३२ उमेदवार रिंगणात होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार : १) छत्रपती शाहू शहाजी (काँग्रेस,...
कोल्हापूर (प्रतिनिधी ) -: राज्यात वाढत चाललेले गुन्हेगारीकरण चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे याला आळा बसवणे हे प्रशासनासमोर आव्हान आहेच पण आता कोल्हापुरात तरुणावर अंधाधुंद गोळीबार या घटनेने खळबळ माजली.रविवारी रात्री जवाहर नगर कोल्हापूर येथील यादव कॉलनी मद्ये राहणारा तरुण जेवण करून बाहेर गेलेला असताना चारचाकी गाडी घेऊन आलेल्या अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला त्यात दोन राऊंड हवेत फायार...
काँग्रेस आणि भाजप भारत देशात विरोध पण भादवण मद्ये ( एकत्र ) युती ? भादवण ( अमित गुरव) -: सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी कोणत्या राजकीय सभेला कधी जातील किंवा कधी कोणत्या पक्षात प्रवेश करतील काही सांगता येत नाही. असाच अनुभव लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जागोजागी येत आहे. ...
यापुढील काळात शेतकरी केंद्रस्थानी ठेवून काम करणार - शाहू महाराज आजरा (अमित गुरव) -: देशात पुन्हा भाजप सरकार आले तर हुकूमशाही येऊ शकते त्यामुळे जनतेने भुलून जाऊन त्यांना मतदान करू नये असे मत शाहू महाराज यांनी आजरा येथील प्रचार सभेत बोलताना व्यक्त केले. महाराष्ट्र हा देशात अग्रेसर होता पण या सरकारने उद्योगधंदे धुळीस मिळवले होते ते गुजरात मद्ये पळवले त्यामुळे...
गडहिंग्लज -: गुरव समाज गडहिंग्लज तालुका अध्यक्ष विठ्ठल गुरव (वय ५८) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांनी गुरव समाज साठी अहोरात्र झटत होते . त्यांच्या निधनाने गुरव समजत दुःखाचे सावाट पसरले आहे.
शरद पवार यांनी पुन्हा एक खेळी खेळली आणि… वृत्तसंस्था -: पक्षफुटी नंतर अनेक बड्या नेत्यांनी शरद पवार यांना राम राम केला . पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक बडे नेते शरद पवार गटात प्रवेश करीत आहेत. त्यात काहींनी उमेदवारी मिळविण्यासाठी बाजी मारली . पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंग होळकर ( Bhushan Singh Holkar ) शरद पवार गटात प्रवेश पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज...
उपजिल्हाधिकारी पद लोकसभेच्या तिकिटासाठी सोडले पण पक्ष… वृत्तसंस्था -: राजकारणात मिळणारी प्रचंड प्रसिध्दी , पद आणि बरेच काही… या सर्वांचा मोह आवरत आवरत नाही असाच अनुभव कित्येत कलाकार , अभिनेते तसेच प्रशासकीय सेवेत रुजू असणाऱ्या अधिकाऱ्यांना ही येतो. काहींना अश्या संधी मिळाल्या आणि ते आमदार , खासदार तसेच मंत्री सुद्धा झाल्याचे आपण पाहतो.निशा बांगरे या मध्यप्रदेश राज्यातील छत्रपुर जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी...
आजरा (अमित गुरव) -: आजरा तालुक्यात वन्य गव्याचे हल्ले नित्याची बाब झाली असून अशीच घटना पुन्हा मुरुडे या गावी गोठ्यात बांधलेल्या म्हैशी बाबत घतली.रामचंद्र पाटील यांनी शेतात गोठा बांधला आहे. गव्याने म्हैशीच्यामानेच्या खालील बाजूस शिंग घुसवून जखमी केले.वनपाल एस. के नीळकंठ व वनरक्षक यांनी घटनस्थळाला भेट देऊन पाहणी केली. सद्या उन्हाळ्यात अन्न आणि पाणी जंगलात फारसे उपलब्ध होत नसल्याने...
सलमान खान ( Salman Khan) यांच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने खळबळ माजली होती. बाईक (Bike ) वरून दोघे जन आले आणि गोळीबार केल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी सीसीटिव्ही माध्यमातून शोध घेत आहेत.सलमान खान यांना अनेक वेळा जिवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्यात आज पहाटे सलमान खान घरीच...