आजरा (अमित गुरव) - सुतार गल्ली आजरा येथे राहणारा हर्षद एकनाथ सुतार ( वय २३ ) याचा अपघातात काल मृत्यू झाला.अडकुर वरून मित्रांना सोडून येताना हा अपघात झाला; त्यावेळी गाडीत तो एकटाच होता. शिक्षण घेऊन घरची जबाबदारी पार पाडत हलाखीची परिस्थिती सुधारण्याचा केविलवाणा प्रयत्न थांबला . दिवसभर एका सर्व्हिसिंग सेंटर मद्ये काम करून सायंकाळी चहाचा गाडा चालवत कुटुंबीयांचा उदरनिर्वाह...
घडामोडी
संकेश्र्वर आंबोली राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी लवाद अधिकारी नेमावा – शिंदे गट
अमित गुरव
आजरा (अमित गुरव)-: आजरा गडहिंग्लज सावंतवाडी तालुक्यामध्ये संकेशवर ते आंबोली राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ एच वर रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी आजरा गावातील १३ गावांचा जमीन भूसंपादन करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 कलम 3(G) नुसार नुकसान भरपाई निवाडानिश्चित करण्यात आला आहे पण सदर विषयात संबधित शेतकऱ्यांच्या अडचणी पूर्णपणे ऐकून न घेता निवाडा झाला असून त्यात त्रुटी आहेत . त्यासाठी सदर...
घडामोडी
दिलेल्या मुदतीत संबधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास नाईलाजाने आम्हाला …
अमित गुरव
आजरा - (अमित गुरव) -: राजाराम केसरकर (गोकुळ शॉपी ) पासून आयडियल कॉलनी व गांधीनगर ओठा पर्यंत सार्वजनिक बांधकाम अंतर्गत बांधलेली आरसीसी गटर पूर्णपणे मधोमध बांधली आहे . तरी ज्या ठेकेदाराने हे बांधकाम केले आहे व ज्या अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली झाले आहे त्यांच्यावर कारवाई करून सदर गडर हद्दिप्रमाने बांधण्यात यावी.
आमच्या मागणी नुसार मुख्य अभियंता एस...
घडामोडी
आजरा तालुक्यातील कोणत्याही गावाला विकास कामांचा निधी कमी पडू देणार नाही – आमदार आबिटकर
अमित गुरव
आजरा ( अमित गुरव ) -: कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतखाली कार्यकर्त्याची बेठक झाली .प्रास्ताविकात मंडलिक यांनी गेल्या ५वर्षात आजरा तसेच गावातील गावांना २७ कोटी रुपयांचा केंद्र आणि राज्य सरकार च्या योजनेतून निधी दिला , मात्र त्यांची जाहिरातबाजी केली नाही .
https://youtu.be/aOUX1960QPg?si=PlLNOnMgL-kTZAL-
मंडलिक च कसे योग्य आहेत हे कार्यकर्त्यांना...
मुंबई :- प्रतिनिधी.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षासमोर हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाच्या दबावासमोर एकनाथ शिंदे यांना आपल्या बरोबर आलेल्या खासदारांची तिकीटं कापावे लागले तर काही ठिकाणी उमेदवार बदलावा लागला. यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पहायला मिळत आहे.यवतमाळ, नाशिक, हातकणंगले आणि हिंगोली येथील उमेदवार बदलण्याचा हट्ट सुरुवाती पासूनच भाजपने केला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला या हट्टाला कोणताही...
घडामोडी
आंबेओहोळ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष – निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा -आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटना
अमित गुरव
आजरा.- प्रतिनिधी.
आंबेओहोळ धरणाची सुरुवात २००० साली झाली. कायद्याने पुनर्वसन व्हावे. म्हणून सुरुवातीला शांततेच्या मार्गाने आंदोलन करणान्या धरणग्रस्तांना झेलमध्ये टाकून काम चालू केले त्यानंतर पुनर्वसन कायद्याप्रमाणे पुनर्वसनाचे काम पूर्ण झाल्याशिवाय घळभरणी करता येणार नाही. म्हणून विनंती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वर पुन्हा केसेस घालून जेलमध्ये टाकून घळ भरण्याचे काम पूर्ण केले. सद्या धरणात पाणीसाठा १०० टक्के झाला असताना देखील पुनर्वसन पूर्ण झालेली...
घडामोडी
व्यंकटराव प्रशालेची विद्यार्थिनी सौश्रुती पुंडपळ ‘एम.पी.एस.पी.’परीक्षेत राज्यात प्रथम
अमित गुरव
आजरा :- प्रतिनिधी.
आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी 'एम.पी.एस.पी.'या शालेय स्पर्धा परीक्षेत सुयश संपादन केले. प्रशालेची विद्यार्थिनी कु. सौश्रुती अमित पुंडपळ या विद्यार्थिनीने 'एम.पी.एस.पी' परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे:श्रुती पुंडपळ (२८४ गुण ) राज्यात प्रथम, विवेक पाटील (२८० गुण ) राज्यात तिसरा, विभावरी जावळे ( २६८ गुण...
मुंबई..- ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांची शकलं झाली आहेत. भाजपाने आत्तापर्यंत २३ उमेदवार जाहीर केले आहेत. तसंच शिवसेनेने आणि राष्ट्रवादीनेही उमेदवार जाहीर केले आहेत. तर महाविकास आघाडीतल्या ठाकरे गटाच्या शिवसेनेने २१ उमेदवार जाहीर केले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाने १७ जणांची...
कोल्हापूर -( प्रतिनिधी ) - सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखरे सर करण्यास अन्वी वयाच्या ४ वर्षे ७ महिन्याची कु. अन्वी चेतन घाटगे हीने वयाचे २ वर्षे ११ महिन्याची असताना महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर "कळसूबाई "व ३ वर्ष ५ महिन्याचे असताना कर्नाटक राज्यातील सर्वोच्च शिखर ''मूल्ल्यणगीरी'' हे सर करून ही शिखरे सर करणारी जगातील सर्वात लहान गिर्यारोहक होण्याचा किताब पटकावला आहे. तिच्या...
आजरा - ( प्रतिनिधी )- आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेतील इ. ५ वी व इ.७ वी या इयत्तांतील विद्यार्थ्यांनी ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशीप परीक्षेत( बी.डी.एस.) चांगले यश संपादन केले. या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे:१)काव्या विनायक गावडे इयत्ता पाचवी (ब्राँझ मेडल)२) विवेक धनाजी पाटील इयत्ता सातवी (गोल्ड मेडल)३) सौश्रुती अमित पुंडपळ इयत्ता सातवी (गोल्ड मेडल)४)विभावरी...






